मित्रांनो,! तुम्ही सीकेपी या जाती बद्दल नक्कीच ऐकले असेल. आपल्यातील काही जण तर या जाती तील सुद्धा असतील. परंतु तुम्हाला सीकेपी म्हणजे काय माहिती आहे का किंवा सीकेपी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीच गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्हाला ckp caste full form in Marathi आणि सीकेपी म्हणजे काय? घेऊन आलेत.

Ckp caste full form in Marathi:

Ckp चा इंग्रजी अर्थ ” Chandraseniya Kayastha Prabhu” कसा आहे तर, ckp caste full form in Marathi ” चंद्रसेनिय कायस्थ प्रभू” असा आहे.

चंद्रसेनिय कायस्थ प्रभू म्हणजेच ckp ही एक मराठी भाषक आणि कोकणी भाषक समूहानं मधील एक जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या भागांमध्ये या जातीचे लोक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यासोबतच सीकेपी या जातीचे लोक अन्य देशांमध्ये सुद्धा स्थाईक झालेले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज, असलेल्या चंद्रसेनिया तर, राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून या जाती समोर प्रभू हा शब्द लावलेला आहे. या जातीतील बहुतेकांना जोड आडनावे असतात त्यातील एक प्रभू हे आहे.

Ckp caste म्हणजे काय?

आपल्या भारतामध्ये विविध जातींचे लोक राहतात त्यातील ckp देखील ही देखील एक जात आहे. चंद्रसेनिय कायस्थ प्रभू ही भारतातील एक क्षत्रिय किंवा लेखक जात आहे. ही भारतातील कायस्थ समुदायाच्या उपप्रकार पैकी एक आहे. या जातीचे लोक भारतातील उत्तर आणि पूर्व भागामध्ये प्रामुख्याने आढळतात.

हा समाज मुंजा सारख्या उच्च जातीच्या सामुदायासह अनेक सामान्य विधी आणि वेद यांचा अभ्यास करतात. अनेक शतके या समुदायाची तलवार आणि लेखणी ही व्यवसायाचे साधने आहेत. आजही भारतीय सैन्यामध्ये अनेक अधिकारी हे सीकेपी जातीचे पाहायला मिळतात. बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी हेदेखील सीकेपी जातीचे दोन योद्धे शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये होते.

चंद्रसेनिया कायस्था प्रभू हे जातीची लोक प्रामुख्याने मांस, कोंबडी,अंडी खातात.

सीकेपी म्हणजेच चंद्रसेनिय कायस्थ प्रभू हा सामुदायिक मुख्यता इंडो आर्यन च्या वांशिक गटात मोडतो. या समुदायाचे सर्वात जास्त सदस्य भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतात.

चंद्रसेनिय कायस्थ प्रभू या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे;

चंद्रसेनिय: राजा चंद्रसेन चे वंशज

कायस्थ: लेखक आणि प्रशासकांची वैदिक जात

प्रभू: सर्वोच्च किंवा शक्तिशाली

असे म्हणतात कि, सीकेपी या समुदायाची उत्पत्ती सिंधू खोर्‍यात कश्मीर पासून सिंध थाटा पर्यंत अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. परंतु काळानुसार काही कुटुंबे हे विविध भागांमध्ये स्थलांतरित झाले महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या या जातीची एकूण 42 अडणावे पाहायला मिळतात ती पुढील प्रमाणे;

प्रधान, गुप्ते, दळवी, गरुडे, चित्रे, जयवंत फणसे, मोहिले, मेढेकर ताम्हणे, वैदही, तेवरे, वाखरे, भिसे, कामटे, सातपुते, जावळे, तावकर, लिखाइते, भिसे, बेंद्रे, नाचणे मेढेकर, वैद्य इत्यादी.

तर मित्रांनो! “Ckp caste full form in Marathi | सीकेपी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्वांनी त्यांना आवाज शेअर करा.

धन्यवाद!