दहावी नंतर काय?

दहावी नंतर पुढे काय करायचं ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जर सापडत आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत.

दहावी नंतर योग्य कोर्स निवडणे खूप महत्वाचे आहे कारण त्यावर तुमचे करिअर अवलंबून असते.

मी तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये १०वी नंतर करता येणार काही पर्याय समजून सांगणार आहे तरी तुम्ही तुमच्यासाठी कोणता मार्ग ठीक असेल याचे योग्य करिअर मार्गदर्शन तुमच्या जवळच्या करिअर मार्गदर्शकाकडून घ्यावे.

दहावी नंतर योग्य कोर्स कसा निवडावा?

जर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे तुमचे ठरलेले आहे तर तुम्ही खालील सूचनांचे पालन करून तुमच्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकता.

  1. वेबसाइटच्या “१२वी नंतर काय करावे” पेजवर जा.
  2. तुम्हाला काय बनायचे आहे किंवा तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे त्या कोर्सवर क्लिक करा.
  3. तुमच्या कोर्सची पात्रता पहा.

कोर्सची पात्रता पाहिल्यावर तुम्हाला अंदाज येईल कि तुम्हाला दहावी नंतर काय करायचे आहे.

जसे – असा समजा कि तुम्हाला इंजिनेर व्हायचं आहे. तर तुम्ही “बारावी नंतर काय” ह्या पेजवर गेले आणि तिथे तुम्ही “BE course information in Marathi ” ह्या कोर्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला कळेल कि इंजीनियरिंग कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला १२वी विज्ञान मधून PCM विषय घेऊन करावी लागेल.

अश्याच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कोर्सवर क्लिक करून त्यांची पात्रता पहिली कि तुम्हाला अंदाज येऊन जाईल कि तुम्हाला दहावी नंतर काय करायचे आहे.

Check Maharashtra SSC Result 2023

दहावी नंतर कोणकोणते पर्याय असतात?

दहावी नंतर ११वी-१२वी करणे

दहावी नंतर तुम्ही विज्ञान, वाणिज्य, कला, डिप्लोमा, ITI आणि काही कौशल्य विकसित करणारे कोर्स करू शकता.

दहावी नंतर विज्ञान –

दहावी नंतर विज्ञान घेतल्यावर तुम्ही तुमची बारावी झाल्यावर जवळजवळ कोणत्याही कोर्सला प्रवेश घेऊ शकता.

तुम्ही PCM विषय घेतले तर तुम्ही इंजिनियरिंग करू शकता, architecture कोर्स करू शकता, आणि बरेच कोर्स करू शकता.

तुम्ही PCB विषय घेतले तर तुम्ही MBBS, नर्सिंग सारखे कोर्स करू शकतात.

बारावी सायन्स नंतर कोणकोणते कोर्से करता येतात याची यादी पहा – बारावी science नंतर काय?

दहावी नंतर वाणिज्य –

दहावी नंतर वाणिज्या स्ट्रीम घेतल्यावर तुम्हाला बारावी नंतर BBA, B.Com सारखे कोर्स करतात येतात.

बारावी वाणिज्य नंतर कोणकोणते कोर्से करता येतात याची यादी पहा – बारावी commerce नंतर काय?

दहावी नंतर कला –

दहावी नंतर कला स्ट्रीम घेतल्यावर तुम्ही तुमची बारावी झाल्यावर BA, BFA, BBA सारखे कोर्स करू शकतात.

बारावी कला नंतर कोणकोणते कोर्से करता येतात याची यादी पहा – बारावी arts नंतर काय?

Important Links:

तुमच्या आवडीचा कोर्सची पात्रता तपासण्यासाठी काही लिंक्स.
12vi science nantar kay karave
12vi commerce nantar kay karave
12vi arts nantar kay karave

दहावी नंतर डिप्लोमा

दहावी नंतर तुम्ही डिप्लोमा कोर्स करू शकतात.

दहावी नंतर करता येणारे काही डिप्लोमा कोर्स आहेत:

दहावी नंतर ITI कोर्स

तुम्ही दहावी नंतर ITI कोर्स करू शकता. ITI कोर्स वेगवेगळ्या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

ITI कोर्सची यादी: