आमच्याबद्दल…

या वेबसाइटची स्थापना जय विजय काळे यांनी केली आहे व तेच ह्या संकेतस्थळाची देखभाल करतात.

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत.

हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.

आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू कि जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढ्या सोप्प्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी समजावून सांगू जेणेकरून तुम्हाला लागत असलेली सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल.

विशेष आभार: माझी आई भावना विजय काळे यांनी ह्या वेबसाइटवरचे सर्व आर्टिकल्स तपासून आपले अभिप्राय दिले आहे ज्यामुळे मी हि सर्व माहिती तुमच्यासमोर सोप्प्या पद्धतीने मांडू शकलो.