emi full form in Marathi | ई.एम.आय म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रानो आपण बऱ्याच वेळा emi हा शब्द ऐकूनच असाल. कारण आज कल सर्व जण बोलतात की मी कार वर ई.एम.आय काढले किंव्हा मी मोबाईल ई.एम.आय वर घेतलाय. परंतु बर्‍याच जणांना ई.एम.आय म्हणजे काय किंवा emi full form in Marathi याबद्दल माहिती नसल्याने असे लोक अडचणीत पडतात व emi च्या योग्य लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला emi म्हणजे काय हे माहिती असणे गरजेचे आहे.

emi full form in Marathi:

Emi म्हणजे “Equated Monthly Installment” यालाच मराठी मराठीमध्ये “समतुल्य मासिक हप्ता” असेदेखील म्हणतात.

नावा प्रमाणेच ई.एम.आय म्हणजे निर्धारित कालावधीत थकबाकीदार कर्ज काढून टाकण्यासाठी समान प्रमाणात विभागलेल्या मासिक खर्चाचा एक भाग आहे ज्याला आपण emi या नावाने ओळखतो.

Emi म्हणजे काय?

Emi चां Full From “Equated Monthly Installment” असा होतो. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजेच ई.एम.आय चा अर्थ “समतुल्य मासिक हप्ता” आसा होतो. जर एखाद्या व्यक्तीने ई.एम.आय वर कुठल्याही प्रकारच्या वस्तूची किंवा प्रॉडक्ट ची खरेदी केली तर त्याला त्या वस्तूवर किंवा प्रॉडक्ट लागलेल्या ई.एम.आय हा दर महिन्याला भरावा लागतो.

ई.एम.आय हा त्या त्या वस्तूच्या किंमती वरून ठरविला जातो

जर समजा, तुम्ही दहा हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करू इच्छिता परंतु तुमच्याकडे एका वेळेला दहा हजार रुपये उपलब्ध नाहीत अशा वेळी तुम्ही या emi वापर करून मोबाइल खरेदी करू शकता म्हणजेच दहा हजार एका वेळेला न देता दर महिन्याला काहीतरी फिक्स अमाऊंट देऊ शकता जे तुम्हाला देणे सोयीस्कर होऊ शकते.

ई. एम.आय हा प्रत्येक वस्तूवर लागू होतो असे नसते emi हा काही फिक्स वस्तूंवरच लागू असतो ज्या वस्तूं करिता कंपनी emi उपलब्ध करून देते.

याशिवाय बँकेकडून लोन घ्यायचे असेल किंवा कार सायकल खरेदी करायचे असेल तर आपल्याला emi ची सुविधा मिळू शकते. कारण मोटार सायकल किंवा कार यांची खरेदी अमाऊंट ही खुप अधिक असते त्यामुळे काही लोकांना अशा वस्तू एकदाच पैसे देऊन खरेदी करता येत नाही त्यामुळे emi चा वापर करून या वस्तू खरेदी करणे सोईस्कर होते. आशा वास्तूंवर बँक किंवा फायनान्स कंपनी emi ची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपण एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूच्या किमती चा काही भाग जमा करून राहिलेले पैसे मासिक हप्त्याच्या स्वरूपाने देऊ शकतो.

तर मित्रांनो! “emi full form in Marathi | ई.एम.आय म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.