Midc full form in Marathi | एम आय डी सी म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही तुमच्या आसपास किंवा वर्तमानपत्रांमध्ये एमआयडीसी हा शब्द ऐकूनच असाल. प्रत्येक शहरी भागामध्ये काही भागा एमआयडीसी अधिकृत दिलेला असतो. आपल्यातील बहुतांश जण हे एमायडिसी हे ऐकून आहेत परंतु त्यांना एमआयडीसीचा नक्की काय अर्थ होतो हे माहितीच नाही. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही एमआयडीसी म्हणजे काय? आणि MIDC full form in Marathi घेऊन आलोत.

Midc full form in Marathi:

Midc म्हणजेच ” Maharashtra industrial Development Corporation”. एमआयडीसीचा मराठीमध्ये फुल फॉर्म ” महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम” असा आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या व्यापार विभागाला सुरू करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी महाराष्ट्र च्या औद्योगिक विकासाला प्राप्त करण्याचा एक विभाग आहे.

Midc म्हणजे काय?

Midc म्हणजेच ” Maharashtra industrial Development Corporation”. Midc च्या अधिकृत महाराष्ट्र राज्य मधील सर्व औद्योगिक विकासाकडे लक्ष केंद्रित दिले जाते.

Midc हा विभाग महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शहरामध्ये स्वतंत्ररीत्या पाहायला मिळतो. या विभागाच्या अंतर्गत या आता शहरातील सर्व औद्योगिक विकासाकडे लक्ष दिले जात.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा एक महत्वाचा कायदा आहे. या आधी नियमास 28 फेब्रुवारी 1962 रोजी राष्ट्रपती द्वारे अनुमती देण्यात आली. ही अनुमती महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र, असाधारण भाग चार दिनांक 1 मार्च 1962 मध्ये प्रकाशित झाली.

तर मित्रांनो! “Midc full form in Marathi | एम आय डी सी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.