BPL full form in Marathi | बीपीएल म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही बीपीएल हे नाव ऐकलेच असेल. परंतु तुम्हाला बीपीएल म्हणजे काय? आणि bpl ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात ते माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही बीपीएल म्हणजे काय? आणि BPL full form in Marathi घेऊन आलोत.

BPL full form in Marathi:

BPL चा इंग्रजी अर्थ “Below Poverty Line” असा होतो तर, BPL full form in Marathi ” दारिद्र्य रेषेखाली” आसा होतो.

BPL आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी आणि परिवारांन साठी सरकारी मदतीची तात्काळ आवशक्यतेला ओळखण्यासाठी भारत सरकार द्वारे स्थापन केलेली BPL एक benchmark आहे. आपल्या समाजातील जे लोक आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत त्यांच्यासाठी बीपीएल ही भारत सरकार कडून स्थापन करण्यात आले.

BPL म्हणजे काय?

BPL म्हणजेच Below Poverty Line ज्याला मराठी भाषेमध्ये दारिद्र्य रेषेखाली असे म्हटले जाते.

BPL section च्या मदतीसाठी भारत सरकारने विविध योजना सुरू केल्या. कारण या योजनेच्या मदतीने समाजातील गरीब लोकांतील अन्न , वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण होतील.

BPL Card हे एक प्रकारचे मापदंड आहे जे भारत सरकार कडून गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी बनविण्यात आले. बीपीएल कार्ड वरून आपणाला आपल्या देशामध्ये किती लोक दारिद्र्यरेषेखाली जगत आहे याची माहिती मिळते.

साधारणता भारत सरकार दरिद्र रेषेखाली जीवन चालणाऱ्या गरीब लोकांना खालील प्रकारे मदत करते.

  1. Housing
  2. Landholding
  3. Food Security
  4. Clothing
  5. Status of Children
  6. Consumer Durable

BPL Card चे फायदे:

दरिद्र रेषेखाली जीवन जगणार्‍या लोकांना बीपीएल कार्ड चे बरेच फायदे होतात ते पुढील प्रमाणे;

  1. आरोग्यदायी फायदा: बीपीएल कार्ड चे दरिद्र रेषेखाली जीवन जगणार्‍या लोकांना वेगवेगळे फायदे होते त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आरोग्य संबंधित फायदा. जर तुमच्याजवळ बीपीएल कार्ड असेल तर तुम्ही कुठल्याही आजारासंबंधी तुमच्या जवळील सरकारी हॉस्पिटलमध्ये कमी पैशांमध्ये उपचार घेऊ शकता.
  2. शिक्षण संबंधित फायदा: बीपीएल कार्ड चा दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षण संबंधीचा फायदा. ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड आहे त्यांना शिक्षणाच्या संबंधित खूप महत्त्वाचा फायदा होतो त्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी फायदा होतो. BPL Card असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयां मधील फी मध्ये सूट दिली जाते. (eg – Balika Samriddhi Yojana)
  3. उत्तम लोणची सुविधा: बीपीएल कार्ड असणार्‍याला आणखी एक महत्त्वाचा फायदा तो म्हणजे बँकेकडून एक योग्य लोन दिले जाते. ज्यांच्याजवळ बीपीएल कार्ड आहेत तो कोणत्याही सरकारी बँकेतून आवश्यकतेनुसार लोन प्राप्त करू शकतो. (BPL Loans Official Source)

तर मित्रांनो! “BPL full form in Marathi | बीपीएल म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.