CCTV full form in Marathi | सीसीटीव्ही म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो? तुम्ही सीसीटीवी हे नाव ऐकलं असेल. काही जणांनी सीसीटीव्ही बघितले सुद्धा असेल तर काही जण CCTV चा वापर देखील करत असतील. मोठमोठे दुकाने, कार्यालय, ऑफिस, महाविद्यालय अशा ठिकाणी सीसीटीव्ही पाहायला मिळतो. अलीकडच्या काळामध्ये तर रस्त्यावर देखील सीसीटीव्ही लावले जातात. परंतु तुम्हाला सीसीटीव्ही म्हणजे काय? हे माहिती आहे का किंवा सीसीटीव्ही ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात ते माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याचे काहीही गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही CCTV full form in Marathi आणि सीसीटीव्ही म्हणजे काय घेऊन आलो.

CCTV full form in Marathi:

CCTV चा इंग्रजी अर्थ “closed circuit Television” असा आहे तर CCTV full form in Marathi ” क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन किंवा बंद सर्किट दूरदर्शन” असा होतो.

मित्रांनो तुम्ही सीसीटीव्ही पाहिल्याचा सीसीटीव्ही कॅमेरा चे प्रकार असतो. परंतु तो आकारमानाने खूप लहान असतो. मोठमोठ्या दुकानांमध्ये कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये सीसीटीव्ही हा हमखास पाहायला मिळतो. आजच्या काळामध्ये तर घरामध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावल्याचे पहायला मिळते.

मित्रांनो आता तुम्हाला सीसीटीव्ही चा फुल फॉर्म कळालाच असेल. आता सीसीटीव्ही म्हणजे काय पाहूयात.

CCTV म्हणजे काय?

CCTV म्हणजेच “closed circuit Television” ज्याला मराठी भाषेमध्ये क्लोजड् सर्किट टेलिव्हिजन असे म्हटले जाते.

सीसीटीव्ही म्हणजे वेगळे काही नसून सीसीटीव्ही हा कॅमेराच प्रकार आहे. त्यालाच आपण closed circuit Television म्हणून ओळखतो. ज्या भागामध्ये सीसीटीव्ही लावला जातो या भागामधील सर्व हालचाली, व्हिडिओ च्या मार्फत या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद केल्या जातात. व त्या CCTV memory मध्ये साठविल्या जातात.

सीसीटीव्हीच्या मदतीने आपण घर कार्यालय ऑफिस या सर्वांवर नजर ठेवू शकतो किंवा लक्ष देऊ शकतो. सीसीटीव्ही वने अलीकडच्या काळामध्ये चोरांना पकडायला किंवा चोरीचे प्रमाण कमी झाले आहे. एवढाच नसून एखादा गुन्हेगाराला पकडण्यासाठी सीसीटीव्ही खूप महत्त्वाचा ठरतो. सीसीटीव्हीच्या मदतीने चांगला व्हिडिओ record केला जातो व आपण तो नंतर देखील पाहू शकतो.

CCTV चे प्रकार –

सीसीटीव्ही चे काही प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

  1. Dome CCTV camera/ डोम सीसीटीव्ही कॅमेरा
  2. Day- night Dome CCTV camera
  3. Indoor or outdoor CCTV camera
  4. Bullet camera तर मित्रांनो! “CCTV full form in Marathi | सीसीटीव्ही म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.