CNG full form in Marathi | सीएनजी म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो तुम्ही सीएनजी गॅस बदल नक्कीच ऐकले असेल कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये CNG गॅस चा वापर हा नक्कीच होतो. परंतु तुम्हाला सीएनजी म्हणजे काय माहिती आहे का? जर माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही सीएनजी म्हणजे काय? आणि CNG full form in Marathi घेऊन आलोत.

CNG full form in Marathi:

CNG चा इंग्रजी अर्थ ” Compress natural gas” असा होतो तर CNG full form in Marathi ” समपीडित प्रकृतिक गॅस” आसा होतो.

मित्रांनो सीएनजी हा एक गॅसचा प्रकार आहे आपल्या आजूबाजूला अशी अनेक साधने आहे जी सीएनजी गॅस वर चालतात. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सीएनजी या इंधनाला भरपूर मागणी आहे. सर्वात पहिले सीएनजी इंधनावर चालणारे वाहन संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर सीएनजीचा प्रसार विविध देशांमध्ये झाला. युरोपियन देशांमध्ये तो सीएनजी ला प्राथमिक इंधन म्हणून ओळखले जाते.

CNG म्हणजे काय?

सीएनजी म्हणजेच ” compress natural gas” ज्याला मराठी भाषेमध्ये समपीडित प्रकृतीक गॅस असे म्हटले जाते.

सीएनजी हे एक प्रकारचे इंधन आहे ज्याचा सीएनजीचा वापर हा मुख्यता वाहनांमध्ये केला जातो. या व्यतिरिक्त सीएनजीचा वापर थ्री व्हीलर, आणि टॅक्सी यांमध्ये केला जातो. कारण पेट्रोल आणि डिझेल एन पासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते तर सीएनजी हा एक नैसर्गिक वायू असल्याने यात प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आपल्या देशांमध्ये सीएनजी ला अधिक महत्त्वाचे स्थान देऊन त्याचा वापर अधिकाधिक करण्यासाठी सांगितले जात आहे.

CNG चे फायदे:

सीएनजी हे इंधन पर्यावरणासाठी खूप अनुकूल आहे त्यामुळे CNG चे बरेचसे फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे;

  1. सीएनजी हे इंधन पेट्रोल आणि डिझेल पेक्षा पर्यावरणासाठी कमी हानिकारक आहे.
  2. सीएनजी गॅस चा वापर पेट्रोल आणि डिझेल पेक्षा अधिक स्वस्त आहे.
  3. सीएनजीचा वापर कुठल्याही प्रकारे घातक नाही.

CNG मध्ये असलेले पदार्थ:

CNG मध्ये लेड सल्फर नसल्यामुळे यामध्ये रिएक्टिव हायड्रोजन 70 टक्के, नायट्रोजन ऑक्साईड 85% असते. सीएनजी मध्ये सर्वात जास्त मिथेन गॅस असतो. यामुळेच सीएनजी गॅस हा रंग विरहित, गंध विरहित आणि विष विरहीत असतो. त्यामुळे सीएनजीच्या वापरामुळे पर्यावरण आला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचत नाही.

तर मित्रांनो! “CNG full form in Marathi | सीएनजी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.