ISO full form in Marathi | आय एस ओ म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो तुम्ही आय असे हे नाव नक्कीच ऐकले असेल. परंतु तुम्हाला आय एस ओ म्हणजे नक्की काय हे माहिती आहे का?

आजच्या ले चा इंग्रजी मध्ये अर्थखामध्ये आम्ही iso म्हणजे काय? आणि ISO full form in Marathi घेऊन आलोत.

ISO full form in Marathi:

Iso चा इंग्रजी मध्ये अर्थ ” international organizations of standardisation” असा होतो तर ISO full form in Marathi ” आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था” असा होतो.

ISO एक आंतरराष्ट्रीय मानक संस्था निष्कर्ष आहे. जो वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मानक संघटना प्रतिनिधी यांच्या पासून बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना उत्पादने आणि सेवा त्यांच्यासाठी मानक प्रदान करते. आय एस ओ हे उत्पादन आणि सेवा यांची गुणवत्ता सुनिश्चित सुरक्षित आणि विश्वसनीय गुणवत्ता चे आहे का नाही ठरवतो.

ISO म्हणजे काय?

Iso म्हणजेच ” International organizations of standardisation” ज्याला मराठी भाषेमध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था असे म्हणतात.

Iso या संघटनेची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 रोजी करण्यात आली. Iso ही संघटना जगभरातील औद्योगिक आणि वाचीन य मानकांना वाढीव करण्यासाठी फायद्याची ठरते.

ISO ही एक स्वतंत्र संघटना आहे जी कंपेनियन द्वारा केव्हा व्यावसायिकांच्या द्वारा निर्माण केलेल्या उत्पादन आणि सेवा यांची गुणवत्ता, सुरक्षा आणि सुनिश्चितता संबंधित मानक म्हणजेच quality standards प्रदान करते.

Iso प्रमाणीकरण आपल्या व्यापार विश्वास च्या संबंधित व्यापारामध्ये अधिक सुधारणा करण्यामध्ये मदत करते.

ISO चे फायदे:

Iso चे काही महत्त्वाचे फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे;

  1. Iso एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त quality standards certificate आहे.
  2. बाजारपेठांमध्ये वाढलेली प्रतिस्पर्धा क्रम बाजार मध्ये सामान्य ठेवण्यासाठी आणि उत्पादनांची गुणवत्ता तपासून उत्पादन आणि सेवांची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी फायद्याचे ठरते.
  3. ISO सिद्ध करते की, कंपनी किंवा management systeme निर्माण प्रक्रिया दस्तऐवज प्रक्रिया ही समाविष्ट आहेत.
  4. Iso सेवांचे किंवा वस्तूंची विश्वासनीय प्रगती करते. तर मित्रांनो! “ISO full form in Marathi | आय एस ओ म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.