JNNURM full form in Marathi | JNNURM म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! आपल्या भारत देशामध्ये गरिबीने ग्रास या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने भारत सरकारने या गरीब लोकांसाठी विविध योजनांची सुरुवात केलेली आहे. तसेच शहरी भागाच्या विकासासाठी देखील भारतात विविध योजना पाहायला मिळतात.अशाच योजनांमधील एक योजना म्हणजे JNNURM ही होय. तुम्ही JNNURM याबद्दल नक्कीच ऐकले असेल. परंतु तुम्हाला JNNURM म्हणजे काय? आणि JNNURM ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही. कारण, आजच्या लेखामध्ये आम्ही JNNURM full form in Marathi आणि JNNURM म्हणजे काय घेऊन आलोत.

JNNURM full form in Marathi:

JNNURM चा इंग्रजी अर्थ “Jawaharlal Neharu National Urban Renewal Mission” असा होतो तर, JNNURM full form in Marathi ” जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन” असा होतो.

भारत देशातील शहरी भागांमधील क्षेत्रांना अधिक विकसित करून तेथील लोकांचा विकास करण्यासाठी 2005 मध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन या योजनेची सुरुवात करण्यात आली.

JNNURM म्हणजे काय?

JNNURM म्हणजेच Jawaharlal Neharu National Urban Renewal Mission ज्याला मराठी भाषेमध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन असे म्हटले जाते.

JNNURM ही योजना भारतीय केंद्र शासनाची नगर सुधारणेची राष्ट्रीय योजना आहे. देशातील दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत नागरी सुविधांचा विकास करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

असेच JNNURM या योजनेच्या मदतीने शहरामध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना मदत करून त्यांना सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.

तर मित्रांनो! “JNNURM full form in Marathi | JNNURM म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.