Kvib full form in Marathi | केव्हीआयबी म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो आपण जेव्हा कधी खादी हे नाव उच्चारतो तेव्हा त्यासोबतच kvib हे नाव येतेच. त्यामुळे आपल्यातील बहुतांश जण kvib हे नाव ऐकूनच असतं परंतु तुम्हाला केव्हीआयबी म्हणजे नेमकं काय याबद्दल पुरेशी माहिती नसेल. आजच्या लेखामध्ये आम्ही केव्हीआयबी म्हणजे काय? आणि Kvib full form in Marathi घेऊन आलेत.

kvib full form in Marathi:

Kvib म्हणजेच “khadi and village industries board”. Kvib च्या मराठी मध्ये ” खादी आणि ग्रामोद्योग मंडळ” असा अर्थ होतो.

खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे ग्रामीण भागातील खादी आणि इतर ग्राम उद्योगांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांच्या योजना, आयोजन, संघटन करून ग्रामीण भागातील खादी आणि इतर ग्राम उद्योगांचा विकास करणे हा उद्देश ठेवून ही संस्था कार्यरत असते.

kvib म्हणजे काय?

kvib म्हणजेच “khadi and village industries board”. ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये खादी आणि ग्रामोद्योग मंडळ असे म्हणतात.हे ग्रामीण भागातील खादी विकासासाठी आणि इतर ग्रामीण उद्योगांसाठी कार्यरत असतो.

तसेच या मंडळाद्वारे इतर ग्राम उद्योगांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन, प्रोत्साहन, संघटना आणि अंमलबजावणीची जबाबदारी ही kvib च्या अंतर्गत असते.

खादी संबंधीच्या सर्व उत्पादना साठी 1957 मध्ये एक मंडळाची स्थापना करण्यात आली ते मंडळ म्हणजे kvib. ग्रामीण भागामध्ये उत्पादन होणाऱ्या खादीचा अधिक अधिक विकास व्हावा हे या मंडळाचे एकमेव ध्येय असते.

Kvib कार्य:

ग्रामीण भागामध्ये खादी उद्योग अधिकाधिक विकसित व्हावा याकरिता kvib खालील प्रमाणे कार्य करीत असते.

  1. Training
  2. Procumbent of raw materials
  3. Marketing of finishing product
  4. Arrangement of manufacturing
  5. Arrangement of machines तर मित्रांनो! “Kvib full form in Marathi | केव्हीआयबी म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.