Msme full form in Marathi | एम एस एम ई म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! आपण सर्वाना एमएसएमई तर नक्कीच माहिती असेल. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद मध्ये एम सएमई इंटरप्राईजेस साठी मोठ्या सवलती उपलब्ध करून दिल्या होत्या.

परंतु आपल्यातील काहीजणांना name म्हणजे नक्की काय याबद्दल पुरेसे माहिती नाही.

मित्रांनो! आजच्या लेखामध्ये आम्ही “msme full form in Marathi” आणि msme म्हणजे काय? घेऊन आलोत.

Msme full form in Marathi:

Msme चा फुल फॉर्म ” micro, small and medium enterprises”. Msme चा मराठी मध्ये अर्थ ” सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग” असा होतो.

मोठ्या कंपन्यांना सोडून भारतामध्ये केले जाणारे सर्व व्यवसाय msme च्या अंतर्गत येतात.

Msme म्हणजे काय?

देशभरामध्ये विविध व्यवसाय केले जातात यातील काही मोठ्या माणसांना सोडून बाकीचे सर्व व्यवसाय हे msme च्या अंतर्गत येतात.

देशभरातील जवळपास बारा करोड कुशल आणि अकुशल कामगार हे msme मध्येच येतात. मुख्यता msme मध्ये सुई पासून मोठ्या वाहनाचे भाग तयार करणारे कारखाने आणि अन्नप्रक्रिया उद्योग, हॉटेल, रेस्टॉरंट, बांधकाम कंपन्या, होलसेल, रिटेल, घरगुती व्यवसाय, मत्स्य उद्योग यांचा समावेश होतो.

थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे मोठ्या कंपन्या आहेत तिथे करोडो रुपयांची उलाढाल होते त्या कंपन्या सोडून इतर सगळे व्यवसाय म्हणजेच msme होय.

आणखी स्पष्ट सांगायचे म्हणजे पूर्वी 25 लाख रुपये पर्यंतचे गुंतवणूक केली जात होती असा उद्योगांना msme असे म्हणत होते परंतु आजच्या काळामध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक आणि वार्षिक उलाढाल पाच ते दहा कोटी रुपयांचे आहे अशा सगळ्या व्यवसायांना msme चा दर्जा देण्यात आला आहे.

तर मित्रांनो! “Msme full form in Marathi | एम एस एम ई म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.