NGO full form in Marathi | एनजीओ म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! आपण सर्वांनी एनजीओ हे नाव ऐकले नसेल परंतु तुम्हाला एनजीओ म्हणजे काय माहिती आहे का?

आपल्या देशामध्ये आजच्या काळात देखील असे काही लोका खूप गरीब आणि अनाथ आहेत अशा लोकांसाठी NGO organisation हे दूध बनवून काम करतात.

आजच्या लेखामध्ये आम्ही एनजीओ म्हणजे काय? आणि NGO full form in Marathi घेऊन आलोत.

NGO full form in Marathi:

NGO चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Non Government organization” असा होतो तर NGO full form in Marathi ” गैर सरकारी संघटना” आसा होतो.

NGO एक अशी संघटना आहे जी सरकारचा भागही नाही आणि पारंपारिक बिजनेस किंवा व्यवसाय सुद्धां आहे.

NGO हे एक गैर व्यावसायिक, गैर लाभकारी व्यवसाय आहे जो समाजातील वरिष्ठ नागरिकांना, अनेक गरीब मुलांसाठी कार्यरत असते.

मुख्यता एनजीओ हे सामान्य लोकांकडून तयार केलेले आहे. राज्य आणि केंद्र सरकार या व्यवसायाला काही शुल्क दिली जाते. एनजीओ ही संस्था शहर, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे.

NGO म्हणजे काय?

NGO म्हणजेच ” non government organization” आहे त्याला मराठी भाषेमध्ये गैर सरकारी संघटना असे म्हणतात..

एनजीओ द्वारे समाजातील गरीब लोकांची मदत केली जाते. तसेच एनजीओ या संघटनेद्वारे विविध कार्य केले जातात जसे की, विधवा महिलांसाठी राहण्याचे ठिकाण, गरिब आणि अनाथ मुलांचे शिक्षण, महिलांना सुरक्षितता अशा विविध कार्य एनजीओ ही संघटना करीत असते.

समाज कल्याण करणे हे एनजीओचे मुख्य उद्दिष्ट आहे. एनजीओ ही एक अशी संघटना आहे या संघटनेला कोणताही सामान्य व्यक्ती सुद्धा चालू शकतो. सुरुवातीला एनजीओ या संघटनेचा विकास हा अमेरिका या देशांमध्ये केला होता.

NGO चे कार्य –

एनजीओ या संघटनेचे मुख्य कार्य हे समाज कल्याण करणे आहे यामध्ये ही संघटना विविध प्रकारचे कार्यकर्ते ती पुढील प्रमाणे;

  1. गरीब आणि अनाथ मुलांना शिक्षण देणे
  2. शाळे मधील मुलांसाठी चांगल्या जेवणाची व्यवस्था करून देणे.
  3. विधवा महिलांना राहण्याची सोय करणे.
  4. आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या मुलांना शिक्षणासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.
  5. समाजामधील कोणत्याही आजाराने लढत असलेल्या व्यक्तींची मदत करणे.
  6. समाजातील वृद्ध लोकांची गरजेनुसार मदत करणे.
  7. आदिवासी समाजातील कोणत्याही प्रकारच्या समस्याचे समाधान करून देणे.
  8. जलसंवर्धन संबंधित कार्य करणे. तर मित्रांनो! “NGO full form in Marathi | एनजीओ म्हणजे काय?” वाचून आपणास वाढला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.