मित्रांनो! बँकेबद्दल कोणाला माहिती नाही आज प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये अकाऊंट असलेले पाहायला मिळते. भारतामध्ये विविध प्रकारच्या bank आहेत आणि त्यांच्या branches सुद्धा आहेत परंतु तुम्ही nkgsb या बँकेबद्दल ऐकले आहे का?

जरी तुम्हाला nkgsb bank बद्दल पुरेशी माहिती नसेल तर चिंता करण्याची काहीही गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही nkgsb Bank full form in Marathi आणि सोबत थोडीशी माहिती घेऊन आलोत.

Nkgsb bank full form in Marathi:

Nkgsb चा इंग्रजी अर्थ ” North Kanara Gaud Swaraswat bank” असा होतो तर nkgsb bank full form in Marathi ” उत्तर कनारा गौड सरस्वत बँक” असा होतो.

North Kanara Gaud Swaraswat bank ही भारतात असलेल्या सर्व जुन्या बँकिंग पैकी एक बँक आहे. या बँकेची स्थापना 17 सप्टेंबर 1917 रोजी सेठ शांताराम मंगेश कुलकर्णी यांच्या मार्फत करण्यात आली.

सुरवातीला या बँकेचा प्रवास हा अतिशय चांगला होता आणि आज ही बँक मल्टी स्टेट लेव्हल ची बँक झाली आहे या बँकेच्या शाखा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांत करता कार्यरत आहे.

आज nkgsb या बँकेच्या महाराष्ट्र गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये एकूण 105 शाखा आहेत.

शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षे अस्तित्वात असलेली ही बँक विश्वास परीनात्मक व्यक्तिनिष्ठ व अशा दोन्ही बाजू मजबूत करून आज तागायत ही बँक विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

तर मित्रांनो! Nkgsb bank full form in Marathi हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!