Nulm full form in Marathi | nulm म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही nulm या योजने बद्दल नक्कीच ऐकले असेल. अनेक वेळा याबद्दल वर्तमान पेपर आणि टीव्हीमध्ये अनेक बातम्या सुद्धा ऐकायला मिळतात ऐकायला मिळतात परंतु तुम्हाला nulm म्हणजे काय आणि nulm ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याचे काहीही कारण नाही.

कारण आजच्या लेखामध्ये आम्ही nulm full form in Marathi आणि nulm म्हणजे काय? घेऊन आलोत.

Nulm full form in Marathi:

Nulm चा इंग्रजी मध्ये अर्थ “National Urban Livelihood Mission” असा होतो तर nulm full form in Marathi ” दीनदयाळ अंत्योदय योजना” असा होतो.

भारत सरकारने राष्ट्रीय शहरी अजीवन योजना चे नाव बदलून दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी अजिविका योजना असे केले. या योजनेची सुरुवात करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे शहरी भागा मध्ये रोजगार किंवा स्वयंरोजगार यांना वाढ होऊ देणे. शहरी भागातील गरीब कुटुंबांना तसेच त्यांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवेदन करण्यासाठी या योजनेची स्थापना करण्यात आली.

Nulm म्हणजे काय?

Nulm म्हणजेच “National Urban Livelihood Mission” ज्याला मराठी भाषेमध्ये दीनदयाळ अंत्योद्य योजना असे म्हटले जाते.

Nulm या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबर 2013 रोजी करण्यात आली. शहरी भागातील गरीब लोकांना योग्य रोजगार पुरवणे. शहरी बेघरांना टप्प्याटप्प्याने आत्तावशक्य सेवांसह सुसज्ज निवारा प्रदान करणे. या व्यतिरिक्त शहरी रस्त्यावरील विक्रेत्यांच्या समस्येचे निवारण करणे.

Nulm या योजनेचा मुख्य उद्देश –

Nulm ही योजना काही प्रमुख उद्देशाने स्थापना करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश पुढील प्रमाणे;

नागरी बेघरांना मुलभूत सेवा उपलब्ध असलेल्या निवार्‍याची सेवा उपलब्ध करून देणे.

शहरी भागातील फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या संबंधी समस्या सोडवण्याचा दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे.

शहरी भागातील गरीब कुटुंबातील सदस्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.

तर मित्रांनो! “Nulm full form in Marathi | nulm म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.