Pdf full form in Marathi | पीडीएफ म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही पीडीएफ हे नाव तर ऐकलेच असेल.आपल्यातील काही जण हे दैनंदिन जीवनामध्ये पीडीएफ चा वापर देखील करत असतील. आज आपला देश डिजिटल बनत चालला आहे या डिजिटल काळामध्ये सर्वजण ऑनलाईन कामे करत आहेत तुम्ही देखील pdf download केलीचाश असेल परंतु तुम्हाला पीडीएफ म्हणजे काय किंवा पीडीएफ ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही पीडीएफ म्हणजे काय? आणि PDF full form in Marathi घेऊन आलोत.

PDF full form in Marathi:

PDF चा इंग्रजी अर्थ “Portable Document Format” असा आहे तर PDF full form in Marathi ” पोर्टेबल दस्तावेज स्वरूप” असा होतो.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कित्येक वेळा व्हिडिओ बनवतो, डाऊनलोड करतो आणि ओपन करून पाहतो. पीडीएफ हा साधारणपणे आपण मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटर मध्ये बनवू शकतो आणि उघडून पाहू सुद्धा शकतो. सध्या मोठ्या मोठ्या कंपनीने documents for resume बनवण्यासाठी पीडीएफ चा वापर करतात. आज पीडीएफ चा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. तसेच पीडीएफ फाईल ही print out किंवा Electronic signature करण्यासाठी सुद्धा करतात.

PDF म्हणजे काय?

पीडीएफ म्हणजेच portable document format ज्याला मराठी भाषेमध्ये पोर्टेबल दस्तावेज स्वरूप असे म्हटले जाते.

माहितीचे फाईल किंवा एकाच वेळेला जास्त डेटा शेअर करायचा असेल तेव्हा त्या डेटाची पीडीएफ फाईल तयार करून तो डेटा सेंड केला जातो. हाच पीडीएफ चा सर्वात महत्त्वाचा वापर आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे पीडीएफ ही एक प्रकारची document file आहे ज्यामध्ये text, image’s, hyperlinks, embedded Font and video इत्यादी ठेवता येतात आणि आपल्या सोयीनुसार आपण पाहिजे तेव्हा ते वाचता येतात किंवा पाहता येतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे पीडीएफ मध्ये आपण आवशक्य अशी माहिती किंवा डेटा सांभाळून ठेवू शकतो.

सध्या पीडीएफ तयार करण्यासाठी विविध ॲप्स तयार झालेले आहेत. आणि काही रीडर सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण तयार केलेले पीडीएफ उघडून पाहू शकतो. पीडीएफ च्या स्वरूपाने एखादी माहितीची फाईल तयार केला त्याला पीडीएफ फाईल असे म्हणतात.

पीडीएफ फाईल चा उपयोग प्रामुख्याने documents share करण्यासाठी करतात. आपण आपला स्वतःचा password पीडीएफ फाईल अधिक secure सुद्धा करू शकतो.

Pdf कशी तयार केली जाते?

मित्रांनो आज मार्केटमध्ये बराचसा apps आहे त्यांचा वापर करून आपण पीडीएफ तयार करू शकतो.

आपण Microsoft word किंवा Adobe scanner यांसारख्या software चा वापर करून पीडीएफ तयार करू शकतो.

तर मित्रांनो! “Pdf full form in Marathi | पीडीएफ म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.