RFO full form in Marathi | आर एफ ओ म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! महाराष्ट्र राज्यामध्ये एमपीएससी या स्पर्धा परीक्षेद्वारे विविध पदांची भरती केली जाते त्यातील वनक्षेत्र संबंधीचे एक पद म्हणजे आर एफ ओ होय.

Rfo हे वनखात्यात संबंधीचे एक पद आहे परंतु तुम्हाला rfo म्हणजे काय? आणि RFO full form in Marathi माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही rfo म्हणजे काय आणि RFO full form in Marathi घेऊन आलो.

RFO full form in Marathi:

RFO चा इंग्रजी अर्थ ” Range Forest Officer” असा होतो तर RFO full form in Marathi ” वनक्षेत्रपाल” आसा होतो.

वनक्षेत्रपाल हा वनाचे रक्षण करणे तेथील आलेल्या सर्व समस्यांचे निवारण करणे इत्यादी कामे पाहात असतो. वन क्षेत्रपाल ची भरती हे महाराष्ट्र सरकार द्वारे घेतल्या जाणाऱ्या एमपीएससी या परीक्षेच्या मार्फत होते.

RFO म्हणजे काय?

RFO म्हणजेच ” Range Forest Officer” ज्याला मराठी भाषेमध्ये वनक्षेत्रपाल असे म्हटले जाते.

निसर्गप्रेमींना निसर्गाच्या सानिध्यात काम करण्यासाठी वनक्षेत्रपाल हे सर्वोत्तम पद आहे. वनक्षेत्रपाल चे काम हे नियंत्रण आणि निरक्षण यंत्रणेने खालचे असते.

आरएफओ होण्यासाठी, तुम्ही MPSC परीक्षेचे सर्व स्तर उत्तीर्ण केले पाहिजेत.

RFO च्या कामाचे स्वरूप:

RFO हे पुढील प्रमाणे आपली जबाबदारी पार पाडत असते.

  1. वनक्षेत्रपाल हा त्याच्या वनक्षेत्रातील कार्यकारी अधिकारी असून त्याच्या क्षेत्रातील सर्व कार्यकारी मालमत्तेचा सांभाळ, प्रभावी व्यवस्थापन करणे हे त्याचे प्रमुख कार्य असते.
  2. त्याच्या वनक्षेत्रात वनपाल व अन्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने विभागीय वन अधिकाऱ्यांच्या आदेशाचे तो अंमलबजावणी करीत असतो.
  3. वन क्षेत्रातील सर्व वन महसूल जमा करणे हेदेखील वनक्षेत्रपाल करत असतो.
  4. इमारती लाकूड इतर वन उत्पादनाची लेखे संभाळणे व त्याचे नियमित विभागीय कार्यालयाकडे अहवाल पाठवणे.
  5. अनेक क्षेत्रातील गुन्ह्यांचा तपास करणे.
  6. ठराविक कालावधीनंतर वनांना भेट देणे, शिकारी तसेच वनांना नुकसान पोचणार्या समाज विघातक व्यक्तींवर छापा टाकणे. तर मित्रांनो! “RFO full form in Marathi | आर एफ ओ म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.