संगणक माहिती मराठी मध्ये
संगणक एक machine आहे. मला माहित आहे machine म्हंटले कि तुम्हाला पहिले ३ इडियट्स मधला रेनचो आठवतो आणि त्यांनी दिलेला machine चा सोप्प्या भाषेत अर्थ. पण एक गोस्ट खरी आहे. त्याने machine चा अर्थ एक्दम सोप्प्या भाषेत समजावून सांगितलेला आहे. Machine म्हणजे कोणतीही वस्तू जी आपले काम सोपे करते.
कॉम्पुटर मुले आपले खूप काम सोपे झाले आहे म ते calculations असो किंवा डेटा स्टोर करणे असो.
संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा जनक कोणास म्हणतात?
संगणकाचा शोध Charles Babbage नी १९व्या शतकात लावला होता. त्यांना संगणकाचा जनक म्हणतात.
भारतात पहिला संगणक कोणी तयार केला?
भारतात पहिला कॉम्पुटर TIFRAC ने तयार केला होता.

तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!
संगणकाची वैशिष्ट्ये व अँप्लिकेशन्स
कॉम्पुटर खूप फास्ट असते. ते कधीही चुकत नाही. कॉम्पुटर चे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत जे आपण रोज पाहतो.
त्यातले कॉम्पुटर चे काही uses मी खाली देत आहे:
संगणकाचे प्रकार व इतिहास

२ सगळ्यात जास्त वापरलेले संगणकाचे प्रकार आहेत PC आणि लॅपटॉप कॉम्प्युटर्स.
आज आपण जे कॉम्पुटर किंवा लॅपटॉप पाहतो, ते खूप आधुनिक प्रकारचे संगणक आहेत. एक काळ होता जेव्हा कॉम्पुटर इतके मोठे होते कि त्याला assemble केले कि पूर्ण एक रूम लागायची. होय, तुम्ही बरोबर वाचले. आज संगणक टॅबलेवर मावतो, पण जुन्या कॉम्प्युटर्सला पूर्ण खोली लागायची.
त्या नन्तर कॉम्पुटर मध्ये खूप उत्क्रांती होत गेली आणि कॉम्पुटरचा आकार कमी होत गेला आणि processing स्पीड वाढत गेला.
आजू संगणक इतक्या छोट्या आकारात मिळतात कि आपण त्यांना बॅग मध्ये घेऊन फिरतो. (लॅपटॉप पण एक प्रकारचे संगणक आहे.)
जुन्या कॉम्प्युटर्सला processing साठी खूप वेळ लागायचा. Processing स्पीड कमी होता म्हणजे थोडक्यात आपण असे म्हणू कि त्यांचा स्पीड खूप कमी होता.
पण जसे जसे कॉम्पुटरचे evolution होत गेले तसे कॉम्पुटरचा स्पीड वाढत गेला. आज कॉम्प्युटर्स इतके फास्ट आहेत कि आपण क्लिक केल्यावर काही मिलिसेकंद मध्ये कॉम्पुटर प्रतिक्रिया देतो.
संगणकाच्या भागाची माहिती मराठी मध्ये
कॉम्पुटरला किती पार्टस आहेत ते आपण कोणत्या प्रकारचे कॉम्पुटर असे करत आहे त्यावर अवलंबून आहे.
जर आपण desktop कॉम्पुटर असे करत असाल तर त्याला laptop कॉम्पुटर पेक्षा खूप जास्त पार्टस असतात. Desktop कॉम्पुटर आकाराने laptop पेक्षा खूप मोठे असते. Laptop आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो पण desktop कॉम्पुटर ला आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नाही.
आपण आपल्या सोयीसाठी या पार्टस ला २ प्रकार असतात असे समजू. एक म्हणजे important पार्टस आणि दुसरे supplementary पार्टस.
Important पार्टस म्हणजे ते भाग ज्या शवाय संगणक चालू शकणार नाही.
Supplementary पार्टस म्हणजे अशे पार्टस कि त्यांच्याशिवाय आपण संगणकाचा वापर करू शकतो. कॉम्पुटर ला supplementary पार्टस असतात पण हे पार्टस नसले तरी कॉम्पुटर चालते. हे पार्टस users आपल्या सोयीनुसार जेव्हा गरज असती तेव्हा वापरतात.
डेस्कटॉप कॉम्पुटर चे हे पार्टस असतात:
Important पार्टस | Supplementary पार्टस |
---|---|
Monitor Screen | Speakers |
CPU (Central Processing Unit) | Printer |
Mouse | Headphones |
Keyboard |
लॅपटॉप कॉम्पुटर चे पार्टस आहेत:
Important पार्टस | Supplementary पार्टस |
---|---|
(लॅपटॉप एका piece मध्ये येतो, त्याचे important पार्टस त्यात सामाविस्ट असतात.) | Headphones |
Speakers | |
Printer | |
External Mouse | |
External Keyboard |
हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर म्हणजे काय?
Hardware आणि software मध्ये फरक सांगण्यासाठी त्याच्या खूप टंचनिकाल डेफिनिशन्स आहेत. पण आपल्याला कुठे ते परीक्षेत बसून लिहायचे आहे? म्हणून मी तुम्हाला ते सोप्या भाषेत समजावून सांगतो.
हार्डवेयर म्हणजे काय?
कॉम्पुटर च्या ज्या गोष्टींना तुम्ही आपल्या हातानी स्पर्श करू शकता त्याला हरद्वारे म्हणतात. उद्धरण – मॉनिटर, CPU, keyboard, mouse.
सॉफ्टवेयर म्हणजे काय?
Software म्हणजे कॉम्पुटर च्या त्या गोष्टी ज्यांना आपण हाताने स्पर्श करू शकत नाही. उद्धरण – MS ऑफिस हे एक software आहे, त्याला आपण हात नाही लावू शकत. तुम्ही जे कॉम्पुटरवर गेम्स खेळतात ते हि एक प्रकारचे software आहे.
मी तुम्हाला अजून काही उद्धरण देतो त्यावरून तुम्हाला अंदाज येईल कि hardware आणि software मध्ये काय फरक असतो ते.
Hardware
- हाताने स्पर्श करू शकता
- वेगवेगळ्या धातूनपासून बनवतात
- उदाहरण – Monitor, CPU, Keyboard
Software
- हाताने स्पर्श करू शकत नाही
- Code/प्रोग्रामिंग करून बनवतात
- उदाहरण – MS Office, Adobe PDF viewer, Games
Read: एंटीवायरस म्हणजे काय?
संगणक माहिती pdf डाउनलोड करा
oMarathi.com
आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.
तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!