SDM full form in Marathi | एस डी एम म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रानो! तुम्ही वर्तमान पत्रामध्ये किंवा टीव्हीमध्ये SDM हा शब्द ऐकला असेल परंतु तुम्हाला SDM म्हणजे काय आणि s.d.m. ला मराठी मध्ये काय म्हणतात माहिती आहे का ? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही SDM full form in Marathi आणि एस डी एम म्हणजे काय घेऊन आलोय.

SDM full form in Marathi:

SDM चा इंग्रजी अर्थ “Sub District magistrate ” असा होतो तर, SDM full form in Marathi ” उपजिल्हा दंडाधिकारी” असा होतो.

आपल्या भारत देशामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उपजिल्हा दंडाधिकारी असतो. SDM चे मुख्य कार्य म्हणजे जिल्ह्यातील व्यवस्थ सुरळीत ठेवणे. जिल्ह्यामध्ये जमिनीवर किंवा भूमी पातळीवर जे काही काम केले जातात त्याचे सर्व रेकॉर्ड उपजिल्हा दंडाधिकारी कडे असतात.

SDM म्हणजे काय?

SDM म्हणजेच “sub district magistrate” ज्याला मराठी भाषेमध्ये उपजिल्हा दंडाधिकारी असे म्हणतात.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उपाय जिल्हा दंडाधिकारी असतो. जिल्ह्याच्या सर्व जमीनीच्या व्यापार संबंधित देखभाल करणे भुमी संबंधित सर्व व्यवहार हे सर्व सीडीएम च्या अंतर्गत असते. सी डी एम च्या भागातील सर्व तहसीलदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम देखील सीडीएम करत असते.

SDM चे कार्य:

SDM ज्या जिल्ह्यातील क्षेत्रामधील विविध काम आणि देखरेख करत असतो SDM चे काम पुढील प्रमाणे.

  1. जिल्ह्यातील सर्व जमिनी व्यापाराच्या संबंधित मी रक्षण करणे आणि देखरेख करणे हे SDM करत असतो.
  2. भूमीच्या सर्व व्यवहाराची देखरेख करणे.
  3. जिल्ह्यातील सर्वात तहसीलदारांवर ध्यान देणे.
  4. वेगवेगळ्या प्रकारचे license चालू ठेवणे.
  5. लोकसभा आणि विधानसभा मधील सदस्यांच्या निवडणुका करणे.
  6. याव्यतिरिक्त उप्पर जिल्हा दंडाधिकारी विविध प्रकारच्या न्याया संबंधी कार्य करत असतो.

SDM साठी आवश्यक या पात्रता:

ज्या विद्यार्थ्यांना SDM बनण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी ची पदवी असणे आवश्यक आहे. Graduation पूर्ण झाल्यानंतर तुम्ही SDM साठी परीक्षा देऊ शकता.

जय विद्यार्थी SDM ची परीक्षा देणार आहेत त्यांचा वर्गानुसार वयोमर्यादा निश्चित केलेली असते.

तर मित्रांनो! “SDM full form in Marathi | एस डी एम म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.