मित्रांनो! तुम्ही सेबी हे नाव ऐकूनच असाल. कारण शेअर बाजार या सारख्या मोठ्या बाजारावर देखरेख करण्याचे काम SEBI हीच संस्था करीत असते परंतु तुम्हाला नक्की माहिती आहे का सेबी म्हणजे काय किंवा सेबी ला मराठी मध्ये काय म्हणतात. जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही सेबी म्हणजे काय? आणि SEBI full form in Marathi घेऊन आलोत.
SEBI Full Form in Marathi
SEBI इंग्रजी मध्ये अर्थ ” Securities and exchange board of India” असा होतो तर SEBI full form in Marathi ” भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ” असा होतो.
शेअर बाजार यांसारख्या मोठ्या बाजारांवर देखरेख करण्या साठी एक मजबूत संस्थेची आवश्यकता असल्यास भारत सरकारने SEBI सारख्या मोठ्या संस्थेची स्थापना केली. अशाप्रकारे SEBI या संस्थेची स्थापना शेअर बाजाराची गतीची देखभाल करण्यासाठी करण्यात आली. जर तुम्ही शेअर बाजार मध्ये उतरनार असेल तर तुम्हाला सेबी बदल नक्कीच माहिती असणे गरजेचे आहे.
सेबी म्हणजे काय?
SEBI म्हणजेच ” Securities and exchange board of India” ज्याला मराठी भाषा मध्ये “भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ” असे म्हटले जाते.
कोणत्याही बाजारपेठेला किंवा बिजनेस ला मॅनेजमेंट करण्यासाठी एक महत्त्वाच्या संस्थेचे आवशक्यता असते. त्यामुळेच भारतातील शेअर बाजारला मॅनेजमेंट करण्यासाठी सेबीची आवश्यकता असते.
तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!
सेबीची स्थापना कधी झाली?
या सर्व कारणांमुळेच जी.एस पटेल समितीच्या शिफारशीनुसार एक अवैधानिक संस्था स्थापन करण्यात आली त्याला सेबी असे म्हटले जाते. 12 एप्रिल 1988 रोजी सेबीची स्थापना करण्यात आली.
शेअर बाजार मध्ये वाढती धोकाधडी आणि स्कॅम करण्याच्या पद्धतीमुळे सेबी या संस्थेची स्थापना करण्यात आली असावी.
सेबीचे कार्य कोणते आहे?
सेबी या संस्थेची अनेक महत्त्वाची कार्य असतात ती पुढील प्रमाणे;
- कंपन्या आणि संस्था यांच्या आपल्या प्रतिभूती च्या विक्रीसाठी योग्य वातावरण निर्माण करणे.
- गुंतवणूकदारांचे हित संरक्षण करणे.
- सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणाम कारक नियंत्रण ठेवणे.
- रोखे बाजारपेठेमध्ये व्यापार करणाऱ्या प्रत्येक व्यापाराच्या आवश्यकते नुसार योग्य आणि अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे.
- तसेच रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
सेबी चे मुख्य कार्यालय कोठे आहे?
सेबी चे मुख्य कार्यालय मुंबईला आहे.
सेबी कोणता बाजाराचे नियंत्रण करते?
सेबी भारतीय भांडवल आणि सिक्युरिटीज बाजाराचे निरीक्षण आणि नियंत्रण करते.
सेबीचे अध्यक्ष कोण आहेत?
अजय त्यागी हे सेबीचे अध्यक्ष आहेत.
सेबीची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
https://www.sebi.gov.in/ सेबीची अधिकृत वेबसाइट आहे.
तर मित्रांनो! “SEBI full form in Marathi | SEBI म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
धन्यवाद!
oMarathi.com
आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि मार्गदर्शन असल्यास, तुम्ही देखील ऑनलाइन पैसे कमवू शकता!