TRP full form in Marathi | टीआरपी म्हणजे काय?

By oMarathi.com •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही टीआरपी हा शब्द ऐकलाच असेल. जे लोक टीव्ही बघतात त्यांनी टीआरपी हा शब्द तर नक्कीच ऐकला असेल. टीव्हीवरचे मोठ्याप्रमाणात पाहिला जाणारा आणि लोकप्रियता प्राप्त केलेला show म्हणजे The Kapil Sharma show. या शोला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता प्राप्त झाल्याने द कपिल शर्मा शो ला सर्वात जास्त टीआरपी मिळतो त्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या चॅनेलची सर्वात जास्त टीआरपी होते तो चैनल सर्वात जास्त कमाई करतो त्यामुळे ती आरतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. परंतु आपल्यातील बहुतांश जणांनाल टीआरपी म्हणजे काय? आणि TRP ला मराठी भाषा मध्ये काय म्हणतात हे माहिती नाही.

म्हणूनच या लेखामध्ये आम्ही टीआरपी म्हणजे काय आणि trp full form in Marathi घेऊन आलो.

TRP full form in Marathi | TRP म्हणजे काय?

TRP चा इंग्रजी अर्थ “Television Rating Point” असा होतो तर, TRP full form in Marathi ” टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट” असा होतो.

टीव्ही वर उपलब्ध असणाऱ्या सर्व चैनल पैकी जो TV Channel किंवा TV show जास्त वेळा किंवा जास्त time बघितला जातो त्या TV channel किंवा TV show चा टीआरपी हा सर्वात जास्त असतो.

ज्या चैनल ची टीआरपी ही जास्त असते त्या चैनल वर लोक जास्त प्रमाणात एडवर्टाइजमेंट (Advertisement) करतात. व त्या चॅनेलवर आपली Ads दाखवून लोकांमध्ये आपल्या प्रोडक्टची विक्री केले जाते किंवा आपल्या प्रॉडक्ट माहिती करून दिला जातो.

जर तुम्ही एखादा TV show, serial किंवा movie पाहात असतो तेव्हा टीव्हीवर दोन मिनिट किंवा पाच मिनिटासाठी टीव्हीवर Advertisement दाखविला जातात. याच Ads मधुर एखादा टीव्ही चॅनल 80% कमाई करीत असतो.

TRP कशी कळते:

टीव्ही वरती जो set of box लावलेला असतो त्याच्या माध्यमातून TRP माहिती केली जाते. आणि हेच कारण आहे की ज्यामुळे TV cables वर set of box जोडलेला असतो. या सेट-टॉप-बॉक्स च्या माध्यमातूनच आपल्याला टीआरपी कळत असते.

Set of box मध्ये people meter नावाचे एक device असते. या डिवाइस ला big cities मध्ये जोडले जाते. या people meter वरुन कळते की कोणत्या टीव्ही चॅनल वर कोणता शो किती वेळ पाहिला जातो. आणि हा शो किती जणांनी पाहिला आहे. आणि यावरूनच त्या टीव्ही चॅनेल ची popularity कळते आणि यावरूनच टीआरपी देखील कळते.

TRP वरून channel कसं कमाई करतात –

एखाद्या चैनल ची टीआरपी जास्त असेल तर एखादी कंपनी त्या चैनल वर आपल्या प्रोडक्ट सेल करण्यासाठी advertisement देत असते. जास्त टीआरपी असलेले चैनल एखादी एडवर्टाइजमेंट आपल्या चैनल वर लावण्यासाठी पैसे घेतात यातूनच तो चैनल 80% कमाई करत असतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या चैनल चा टीआरपी रेट सर्वात जास्त त्या चैनल ची कमाई ही सर्वात जास्त असते.

तर मित्रांनो! “TRP full form in Marathi | टीआरपी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

oMarathi.com

आम्ही तुम्हाला ह्या संकेतस्थळाद्वारे करिअर मार्गदर्शन, तुमच्या कोर्सेसाठी असणारे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती, तुम्ही करत असणाऱ्या कोर्से नंतर तुम्ही काय करू शकता त्याची माहिती, नोकरी मार्गदर्शन, ऑनलाइन पैसे कसे कमवायचे, इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन करणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला मराठी भाषेत मिळेल.