बारावी नंतर काय?

१२ वी नंतर काय करावे हा प्रश्न पडला आहे?

आपण बारावीनंतर कोणते शिक्षण घेतले पाहिजे याचा विचार करत आहात?

बारावी झाल्यावर कोणता कोर्स करायचा हे ठरवण्यासाठी तुमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत!

मी वेगवेगळे कोर्स कोणाला आणि कसे करतायेतात याची यादी केली आहे जेणेकरून तुम्हाला कोर्स करण्यासाठी काय पर्याय आहेत हे समजून घेणे सोपे होईल.

असे काही कोर्स आहेत जे कोणत्याही stream मधल्या विद्यार्थ्यांना करता येतात परंतु असेही बरेच कोर्स आहेत ज्यांना जे फक्त काही stream मधील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देतात, जसे B.Sc डिग्री करण्यासाठी तुमची science stream असणे गरजेचे आहे.

सगळ्यात आधी ज्या कोर्समध्ये कोणत्याही stream चे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात असे कोर्सची खाली यादी केली आहे. त्यांनतर बारावी सायन्स नंतर करता येणाऱ्या कोर्सची यादी, बारावी कॉमर्स नंतर करता येणाऱ्या कोर्सची माहिती आणि शेवट बारावी आर्टस् नंतर करता येणाऱ्या कोर्सची यादी आहे.

Read – बारावीचा निकाल कधी लागणार

१२वी नंतर कोणत्याही स्ट्रीमच्या विद्यार्थ्याला करता येणारे कोर्स आहेत:

बारावी विज्ञान (Science) नंतर तुम्ही हे कोर्स करू शकता:

अधिक माहितीसाठी येथे जा: बारावी विज्ञान नंतर काय?

12 वी वाणिज्य (Commerce) नंतर तुम्ही हे कोर्स करू शकता:

अधिक माहितीसाठी येथे जा: बारावी वाणिज्य नंतर काय?

12 वी कला (Arts) नंतर तुम्ही हे कोर्स करू शकता:

अधिक माहितीसाठी येथे जा: बारावी कला नंतर काय?